पवारांना वाटतं शेतकरी होईल इतिहासजमा

ठाणे - राज्यात सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), तसंच छोट्या-मोठ्या उद्योगांचं जाळं असलेला ठाणे आणि रायगड जिल्हा आता विकासापासू्न लांब ठेवा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलीय. अर्थात, यामागे शेतकऱ्यांचा कैवार हीच त्यांची भूमिका आहे. 

   

Comments (1)

  • Guest (शशी कोरे सातारा)

    खंर आहे, विकासाचे विके्दीकरण झाले पाहीजे.अन्यथा फक्त बिल्डर मोठे होतील.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.