व्यंगचित्रांचा लाखमोल खजिना

नांदेड – येथील मधुकर धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रांचा मोठा खजिनाच जमवला आहे. 'व्यंगचित्रांची दुनिया' समजून घ्यायला व्यंगचित्रांच्या अभ्यासूंना आणि रसिकांना त्याची चांगलीच मदत होतेय. आज त्यांच्या संग्रहात अनेक आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रं कात्रण स्वरूपात संग्रहित आहेत. याशिवाय या संग्रहात व्यंगचित्रांवरील दीडशे ते दोनशे पुस्तकंही आहेत. हा सर्व खजिना नांदेडमधल्या भाग्यनगरमधील त्यांच्या बंगल्यात आस्थेनं जतन करून ठेवला आहे. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.