सुहास काळे

कर्जवाटप आणि वसुलीत महामंडळ देशात आघाडीवर

मुंबई- 3 डिसेंबर हा जागतिक अपंगदिन. या दिनानिमित्त सरकारनं अपंगांसाठी विविध नवीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कोणत्या आहेत आणि त्या कशा राबवल्या जाणार आहेत, अपंगांना केला जाणारा कर्जपुरवठा, अपंगांचं केलं जाणारं पुनर्वसन, अपंगदिनानिमित्त दिले जाणारे पुरस्कार, तसंच हे पुरस्कार कुणाकुणाला जाहीर केले गेलेत, याबाबत सविस्तर सांगतायत, अपंग वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे...  

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.