कोकणचा विकासच खुंटणार

ठाणे – पश्चिम घाट पर्यावरणासंबंधी माधवराव गाडगीळ समितीनं दिलेला अहवाल स्वीकारल्यास तिथं कोणतेही प्रक्रिया उद्योग उभे करता येणार नाहीत. या अहवालामुळं कोकणचा विकासच खुंटणार आहे. त्यामुळं कोकणच्या विकासाआड कोणी येत असेल, तर त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहा, असं आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठाणे इथं केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.