श्वेतपत्रिका अपूर्ण - खडसे

पुणे - सिंचन घोटाळ्यामध्ये पाण्यासाठी किती पैसा आला, किती वापरला, कुठे जिरला, असे प्रश्न  विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले. सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाला असून फक्त ०.१ टक्का सिंचनाच वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.