एफडीआयची कुस्ती निकाली

नवी दिल्ली - बहुचर्चित थेट परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) प्रस्तावावर लोकसभेत आज दुसऱ्या दिवशी महाचर्चा सुरू आहे. कालच्या चर्चेत द्रमुक आणि बहुजन समाज पक्षानं सरकारला पाठिंबा देण्याचं, तर समाजवादी पक्षानं तटस्थ राहण्याचं स्पष्टपणे सूचित केलंय. त्यामुळं घमासान चर्चेनंतर होणाऱ्या मतदानात प्रस्ताव पास होईल, हे आता स्पष्ट झालंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.