शाळेनं जपल्या बाबासाहेबांच्या आठवणी

सातारा-  जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वोत्कृष्ट घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे कुठे गिरवले असतील? साताऱ्यातल्या एका शाळेत. होय, या शाळेचं नाव छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल. युगपुरुषाला घडवणाऱ्या या शाळेनं बाबासाहेबांच्या आठवणी जतन करुन ठेवल्यात.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.