तहसीलदारांना हवंय इंधन

मुंबई – लोकशाहीत कुणाला कशासाठी आंदोलन करावं लागेल, हे काही सांगता येत नाही. इंधन अनुदान न मिळाल्यानं राज्यभरातील तहसीलदार सध्या आंदोलन करतायत. सरकारी वाहनं त्यांनी  जिल्हाधिकारी कचेरीत उभी केलीत. ते आता सरकारी कामासाठी खिशाला चाट देऊन खासगी वाहनं वापरतायत.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.