कोकणात साहित्यिकांची मांदियाळी

श्री. ना. पेंडसे नगरी, दापोली-  कोकण मराठी साहित्य परिषदेचं १४वं कोकण मराठी साहित्य संमेलन दापोलीत सुरू झालंय. इथल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात उभ्या राहिलेल्या श्री. ना. पेंडसे नगरीत हा तीन दिवसांचा साहित्यिक सोहळा सुरू झालाय. विख्यात कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला हे संमेलन समर्पित करण्यात आलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.