अशोक नायगावकर, अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकरांनी आपल्या खुमासदार शैलीत कोपरखळ्या मारत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. पत्रलेखनासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचबरोबर गाईड ही संकल्पना हद्दपार करणं गरजेचं आहे, असं आवाहन नायगावकर यांनी केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.