वसंत आबाजी डहाके

दापोलीत आयोजित केलेल्या १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात अनेक मान्यवर उपस्थित होते. या संमेलनाचं उद्घाटन अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केलं. या उद्घाटनपर केलेल्या भाषणात त्यांनी भारतात प्रवेश करणाऱ्या विरोधी कंपन्यांविरोधी आपली तिखट प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, “विदेशी कंपन्या भारतात येता कामा नयेत, त्यासाठी लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी लेखकांनी आपली लेखणी धारदार केली पाहिजे.”  

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.