सत्यपाल महाराज, सप्तखंजिरी भजन : भाग - 1

ब्युरो रिपोर्ट

विदर्भातील अकोल्या जिल्ह्यात राहणारे सत्यपाल महाराज हे संत तुकडोजी महाराजांचा वारसा पुढं नेतायेत. सप्तखंजिरी भजन करत ते समाजप्रबोधन करतात. दिमडी वाद्याच्या मदतीनं वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करत गावागावांमध्ये जागर करतात. विनोदी शैलीनं विषयाची मांडणी करत श्रोत्यांचं मनोरंजनही करतात. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या 'महाराष्ट्र युवा रंग महोत्सवा'त सत्यपाल महाराजांनी सादर केलेलं हे सप्तखंजिरी भजन... 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.