कवी अरुण म्हात्रे

मुश्ताक खान

साहित्य संमेलनात होणारे वाद थांबायला हवेत, सर्व साहित्यिक एकत्र आल्यास संमेलन यशस्वी होऊ शकतं, असं मत कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केलंय. कोकण साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ मुश्ताक खान यांनी कवी अरुण म्हात्रे यांच्यासोबत केलेली ही खास बातचीत. 

   

Comments (1)

  • Guest (तनवीर)

    ग्रेट!!!

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.