सोयाबीन, कापसाच्या भावासाठी विधानसभेवर धडक

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. या अंतर्गत भाजपतर्फे गोंदिया आणि वर्ध्यावरून विविध रॅली काढण्यात आल्या असून, मंगळवारी या दोन्ही रॅली नागपूर विधानसभेला धडक देणार आहेत. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.