अलंकापुरीत गजर हरिनामाचा...

आळंदी - कार्तिकी एकादशी व श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 716 वा संजीवन समाधी सोहळा काल सोमवारी आळंदीत पार पडला. यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं अलंकापुरी न्हाऊन निघालीय. आज दुसऱ्या दिवशीही इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी गजबजून गेला होता.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.