चारा छावण्यांवर चर्चा करा

सातारा - चारा छावण्यांमधील हिरव्या चाऱ्याची कमतरता, नुसतं उसाचं कांडं खाऊन खाऊन जनावरांचं बिघडलेलं आरोग्य, या व अशा चारा छावण्यांच्या संबंधित प्रश्नांकडं ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ बुधाजाराव मुळीक यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलयं. सरकारनं शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करून ते तडीस न्यावेत अशी मागणीही त्यांनी केलीय. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.