महालिंगरायाची यात्रा...

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजंती इथं महालिंगरायाचं प्राचीन मंदिर आहे. इथं दरवर्षी दिवाळीत यात्रा भरते. ती 'हुलजंतीची भंडारा यात्रा' म्हणून प्रसिध्द आहे. या यात्रेत भाविक भंडाऱ्याची उधळण करुन महालिंगरायाचा यळकोट घालतात. चला हा व्हिडिओ पाहूया आणि आपणही यळकोट घालूया.. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.