शेतकऱ्याला नफा देणारं वाण

पुणे- वाराणसी येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर सिंह यांनी सुगंधी धान आणि गव्हाचं देशी वाण विकसित केलंय. या शोधकार्यासाठी त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. या वाणाबद्दल इतर शेतकऱ्यांना किसान प्रदर्शनाद्वारं माहिती देतायत.

 

 

   

Comments (2)

  • Guest (विश्वास कोल्हे , अहद्नगर)

    bharat4india च्या माध्यमातून क्षेत्रातील सुधारित तंत्रद्न्यनाची माहिती शेतकर्याना फायदेशीर ठरेल.

  • Guest (दत्तात्रय भंडारी)

    bharat4india ला हार्दिक शुभेच्छा कीप इट उप

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.