प्रदर्शनाला माजी आमदराची भेटपुणे- किसान कृषी प्रदर्शनाला पुसदचे माजी आमदार विजय पाटील यांनीही भेट दिली. आपल्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी या प्रदर्शनाचा त्यातील तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल हे त्यांनी सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अविनाश पवार यांनी... Tags |
||
Comments
|