गोंदियात 'महाराष्ट्र केसरी'चा आखाडा

गोंदिया - महाराष्ट्रातला दुर्गम, उपेक्षित जिल्हा आणि नक्षलवाद्यांचा परिसर, अशी ओळख असलेल्या गोंदियात सध्या नामवंत मल्लांची खडाखडी ऐकू येतेय. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विदर्भाच्या मातीत खेळवली जातेय. गोंदियातल्या इंदिरा गांधी स्टेडियमला त्याचा मान मिळालाय. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल पटेल यांनी या स्पर्धेचं उदघाटन केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.