शरद पवार आगरी महोत्सव उद्घाटन

पनवेल - यापुढं प्रकल्पासाठी जमीन देणार्‍यांना बाजारभावानं नव्हे, तर चौपट अधिक किंमत देण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एका व्यक्तीस प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी अथवा नोकरी न दिल्यास २० वर्षांचा पगार एकत्रितपणं देण्याचा कायदा तयार करण्यात आला असून, या प्रस्तावास मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.