गोंदिया महाराष्ट्र केसरी स्पर्धा

विदर्भाच्या मातीत चार दिवसांपासून रंगलेल्या कुस्तीच्या फडात गतविजेत्या मुंबई उपनगरच्या नरसिंग यादवनं प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र केसरी' किताब लागोपाठ दुसऱ्यांदा पटकावला. एकतर्फी अंतिम सामन्यात मुंबईच्या या पठ्ठ्यानं खान्देशच्या विजय चौधरीला अवघ्या तीन मिनिटांत अस्मान दाखवलं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.