डॉ. दिलीप महाले, डीन, अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग कॉलेज

दापोली - राज्यात एकूण पडणाऱ्या पावसापैकी निम्मा पाऊस हा कोकणात पडतो. पण पावसाचं पाणी वाहून जातं. कोकणात पडणाऱ्या पावसाचं पाणी जर साठवून ठेवलं तर त्याचा जास्त प्रमाणात वापर होऊन कोकणाबरोबरच उर्वरित महाराष्ट्रातल्या सिंचन क्षेत्रात वाढ होवू शकते, असं मत व्यक्त केलंय अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग कॉलेजचे डीन डॉ. दिलीप महाले यांनी. 

 

Tags

   

Comments (4)

  • Dear Sir,
    really good to see you on TV. and whatever you said, that should get implement. real revolution will happen in Konkan.

  • प्रिय, महाले, तुम्ही कसे आहत/ तुमचा विडिओ चांगला अहे. जी बी बंगाल

  • सरांचे व्याखान खूप सुंदर आहे. परंतु कोकणातील शेतकऱ्यांनी शेती परप्रांतीयांना विकू नये.

  • खूपच अप्रतिम ....हा रिपोर्ट मुख्यमंत्री पर्यंत पोहचला पाहिजे .....

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.