महिला कबड्डी

दापोलीत राजे ग्रुपने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. महिला कबड्डी संघांनीही त्यात सहभाग घेतला होता. त्या संघाचा हा व्हिडिओ पाठवलाय, प्रसाद वेल्हाळ यांनी.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.