आर्वीत रंगली कबड्डी... कबड्डी

वर्धा - एकीकडं नववर्षाची वर्षाची धामधूम तर दुसरीकडं भारत-पाकिस्तान मॅचची उत्सुकता. यात आणखी भर म्हणजे वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीत रंगलेली कबड्डी स्पर्धा. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत नागपूर सीटी रेंज पोलीस संघानं पुरुष गटात तर शहर महिला पोलीस संघानं महिला गटात बाजी मारली.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.