हर्षवर्धन पाटील, सहकार मंत्री, भाग - २

मुंबई - एफडीआय शेतकऱ्यांसाठी वरदान असून, त्यांनी शेतीसाठी नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं, असं मत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय. शिवाय मार्केटिंगसाठी एफडीआयचा जास्तीत जास्त वापर करून शेतमालाच्या उत्पादकतेत वाढ करावी, असंही त्यांनी आपली भूमिका मांडतांना स्पष्ट केलंय. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.