पोपटराव पवार, सरपंच, हिवरेबाजार: भाग - 1

मुंबई - राज्यातली दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून त्याचा एकत्र सामना करण्याची गरज आहे. जलसंधारणाचं काम करून त्याची चळवळ उभारली पाहिजे, असं मत आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केलंय. मित्र फाऊंडेशन या संस्थेनं 'पाणी पेटतंय' या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.