नेतेमंडळीनीही सुरू केलाय पाण्याचा जागर

मुंबई - राज्यात सिंचनाचे मोठे आणि मध्यम प्रकल्प करावेत का, याचा पुर्नविचार करण्याची गरज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्तवली. तर आता राज्यात सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन दुष्काळाच्या प्रश्नावर काम करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. धोक्याची घंटा वाजवून 'लोकहो आत्ताचं जागे व्हा', असं आवाहनही त्यांनी केलं. 'भारत4इंडिया'न ही बिकट परिस्थिती ओळखून अगोदरपासूनंच 'जागर पाण्याचा' घालायला सुरवात केलीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.