विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषदडोंबिवली - रासायनिक कारखान्यांमुळं शहरांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय. प्रदूषणमुक्त शहरं करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. परंतु याबाबत औद्योगिक धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आला नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. तसंच नारायण राणेंनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत असं आवाहनही त्यांनी केलं. Tags |
||
Comments
|