बांबूच्या बनात...वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं संगोपन होतंय. जगातील सर्वात उंच 100 फूट बांबूही इथं पहायला मिळतो.
Tags |
||
Comments
|