अमिताभ बच्चन

ठाणे- दिल्लीत घडलेलं बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरच्या देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर बिग बी अमिताभ बच्चननं चिंता व्यक्त केली. समाजात परिवर्तनासोबत कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकताहे आणि त्यासाठी सर्वसामान्यांनीही पोलीस होऊन अत्याचारांस प्रतिबंध करावा, असं आवाहनही बिग बीनं नागरिकांना केलं. ठाण्यात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.