'चंडमंगलम'

चंडमंगलम हे मंगलवाद्य दक्षिण भारतात प्रामुख्यानं केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात  वाजवण्यात येतं. अयप्पा स्वामी संघानं सादर केलेल्या मंगलवाद्याचा प्रभाकर शेट्टी यांनी पाठवलेला व्हिडिओ.

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.