जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री: भाग - 1

मुंबई – ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत ग्रामीण भागातल्या शाळांची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी आता शाळांचं मूल्यांकन करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. शिवाय शाळेच्या मूल्यांकनासाठी कोणकोणते मुद्दे अधोरेखित केले जातील, याबाबतही त्यांनी माहिती दिली. 

 

 

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.