बुजगावणं नाचतंय...

साताऱ्यातील जिल्हा ग्रंथमहोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी बुजगावण्याच्या वेषात सादर केलेल्या नृत्यानं रसिकांची चांगलीच करमणूक केली. त्याचा योगेश हिरवे यांनी पाठवलेला व्हि़डिओ. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.