मराठवाड्यातील अर्थकारणाला खीळऔरंगाबाद – मराठवाड्यातील दुष्काळाचा फटका मोसंबीच्या बागांना बसल्यानं शेतकऱ्यांचं सुमारे 800 कोटींचं नुकसान झालंय. याशिवाय बागवान आणि त्यावर आधारीत व्यवसायाला खीळ बसल्यानं मराठवाड्यातील अर्थकारण बिघडण्याची भीती निर्माण झालीय. एकेकाळी मोसंबीच्या बागांनी बहरलेल्या पट्ट्यात फिरताना आता शेतकऱ्यांनी बागा तोडून शेतात रचलेला सरपणाचा ढीग तेवढा दिसतो.
Tags |
||
Comments
|