वाघ्याची दिमडी वाजती....

साताऱ्यातील जिल्हा ग्रंथमहोत्सवात बालकलाकारांनी वाघ्या-मुरळीचा जागर घातला. "मल्हारी देवाच्या जत्रंला वाजती दिमडी वाजती" या लोकगीतावर नृत्य सादर करून त्यांनी दिमडीचं महत्त्व पटवून दिलं. त्याचा योगेश हिरवे यांनी पाठवलेला व्हि़डिओ. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.