मी वडाला फेऱ्या घालत नाही - अनुजा जोशी

मुश्ताक खान

चिपळूणमध्ये सुरू असलेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवयित्री अनुजा जोशी यांनी सादर केलेली कविता.


 

मी वडाला फेऱ्या घालत नाही वड मला घालतो

म्हणतो माझ्या आयुष्याचे झाड तू...

या कवितेतून पर्यावरणाच्या माध्यमातूत प्रेमाची भावना व्यक्त केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.