दो जीवाची माय मही गेली - इंद्रजित भालेराव

मुश्ताक खान

चिपळूणमध्ये झालेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी इंद्रजित भालेराव यांनी सादर केलेल्या कवितेनं कष्टकरी समाजाच्या आईच्या आयुष्याचं दर्शन घडवलं... 

दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला

पोटापाण्याच्या ओढीनं जीव कामात गुंतला...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.