हेरंब कुलकर्णी - भाग 1

राधा खोपकर

जगात आज पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. पर्यटनाच्या विस्तारासाठी भारतात विविध स्तरावर प्रयत्न सुरू असताना फिनलंडमधील हेरंब व शिरीन कुलकर्णी या मराठी दाम्पत्यानं अनोखी संकल्पना घेऊन पर्यटनात पाऊल टाकलंय. त्यांच्या कल्पकतेची नोंद 'द युरोपाज' या स्पर्धेतील परीक्षकांनी घेतली असून तब्बल दोन हजार कंपन्यांमधून त्यांच्या 'इंतियामात्कात' या कंपनीला दोन विभागात नामांकन मिळालंय. कंपनीवर विजयाची मोहोर उमटण्यासाठी त्यांना गरज आहे, फेसबुकच्या लाईकची. मराठी पताका युरोपात फडकावण्यासाठी लाईक करा, असं आवाहन त्यांनी मराठीजनांना केलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.