खा. राजू शेट्टी यांनी पेटवलं रान

दुष्काळी जनतेच्या पाण्यासाठी उभा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी रक्त सांडू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा शब्दात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दुष्काळग्रस्तांना आश्वस्थ केलं. एकप्रकारे दुष्काळी जनतेसाठी काय पण...असंच त्यांनी सांगितलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.