नव्या इनिंगसाठी राज ठाकरे सज्ज

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दुसरी इनिंग आता ख-या अर्थानं सुरू झालीय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मनसे अधिक मजबूत करण्यासाठी राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. १० फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान त्यांचा हा दौरा असणार आहे.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.