शोधा
- 261. भूमिका ब्लॉगमागची
- (Blog: ब्लॉग)
- ... हक्कांच्या चळवळी, त्यात हकनाक मारली जाणारी माणसं बघून आपलं मन का दुखत नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे? मुंबई दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांसाठी आपल्याला अतीव दुःख होतं, मात्र गडचिरोलीत आपल्याच ...
- Created on 09 डिसेंबर 2012
- 262. सामान्यांचं जगणं सुखकर होणार का?
- (Blog: ब्लॉग)
- ... म्हणून मुंबईत काम केल्यानंतर तर एका वर्गाला सतत दुय्यम स्थानावरचं जगणंच कसं भाग पडत आहे, हे खूप जवळून पाहता आलं. त्यामुळंच अस्तित्वात असणा-या व्यवस्थेत आणि येऊ घातलेल्या व्यवस्थेतही सामान्य माणसाचं स्थान ...
- Created on 09 डिसेंबर 2012
- 263. हा कसला धर्म?
- (Blog: ब्लॉग)
- ... तिकडे शबरीमलैच्या देवळात कुमारी व मासिक धर्म संपलेल्या स्त्रीलाच जाता येतं. तर महाराष्ट्रात कार्तिकस्वामीचं दर्शन घेण्यास महिलावर्गावर बंदी आहे. अगदी अलीकडे मुंबईतल्या हाजीअली येथील दर्ग्यात कबरीजवळ स्त्रियांना ...
- Created on 07 डिसेंबर 2012
- 264. 'टगेगिरी'पेक्षा ‘बाबा’गिरीच बरी!
- (Blog: ब्लॉग)
- ... मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केंद्राचं पर्यावरण खात्यांची मंजुरी मिळवली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेला विश्वासात घेण्यासाठी तिथं भेट दिली. हा प्रकल्प राज्याच्या हिताचा असून तो पुढे न्यायचा ...
- Created on 07 डिसेंबर 2012
- 265. माण, खटावचं काय?
- (Blog: ब्लॉग)
- ... शांत का? पिण्याच्या पाण्यासारखा मूलभूत प्रश्न पण त्यासाठीही आक्रमक होताना इथली माणसं का दिसेनात? एवढी ही शांत कशी? अशा अनेक प्रश्नांच मोहोळ घेऊन मुंबईला परतलोय.... खरं तर गेल्या 30-35 वर्षांपासून ‘पिण्याचं ...
- Created on 07 डिसेंबर 2012
- 266. हा शेतकऱ्यांनाच विरोध
- (Blog: ब्लॉग)
- ... काही वर्षापूर्वी कांद्याचे भाव वाढू लागले. बोंबाबोंब सुरू झाली. कांद्याचे भाव पाडावेत म्हणून सरकारने पाकिस्तानकडून कांद्याची आयात केली. हा कांदा मुंबईच्या डाक यार्डात उतरविला गेला. मला वाटत होते, कोणीतरी ...
- Created on 07 डिसेंबर 2012
- 267. विकासप्रवाह आदिवासींपर्यंत (भाग-1)
- (Blog: ब्लॉग)
- ... वर्धा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी रुजू झालो. 1984मध्ये प्रशासकीय कारणास्तव गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्याचा आदेश मिळाला. ओएनजीसीमधील नोकरीचा राजीनामा दिला होता. मुंबई ते वर्धा आणि आता गडचिरोलीला जावं लागणार ...
- Created on 06 डिसेंबर 2012
- 268. बाळासाहेब नावाचा संप्रदाय
- (Blog: ब्लॉग)
- ... आणि तितकाच रंजक होता तो त्यामुळंच. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या धगीतून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं, पण मुंबई या राज्यात समाविष्ट करण्याबाबत अनेक कुभांडं रचली गेली होती. महाराष्ट्र हे राष्ट्रातील ...
- Created on 15 नोव्हेंबर 2012
- 269. पहिली भेट...
- (Blog: ब्लॉग)
- ... भवन गाठलेलं... आमदार निवासात पहिल्यांदा भेटला वर्ध्याचा युवा सेना प्रमुख आशीष वैरागडे. त्याच्यासोबत तीन तरुण होते. हे तरुण तसे बाळासाहेबांना कधीच भेटले नव्हते. मात्र श्रध्देपोटी ते मुंबईला आले. मातोश्रीला ...
- Created on 06 नोव्हेंबर 2012
- 270. अश्रूंची होतील का फुले? (भाग-2)
- (Blog: ब्लॉग)
- ... झाली 'फुलं' असं म्हणण्याची संधी जनतेला मिळणार आहे काय ते बघायचं! सेनाप्रमुखांच्या निधनाच्या दिवशी मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदबाबत शाहीन धाडा या तरुणीने फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तिच्या काकांच्या ...
- Created on 19 ऑक्टोबर 2012
- 271. ‘बाळासाहेब’ माझ्या नजरेतून
- (Blog: ब्लॉग)
- ... दूर राहायचो त्यामुळे हा समज खोटाच असावा हे ही मला कळायचं. असो.. मी आज माझ्या स्वप्ननगरी मुंबईमध्ये काम करतोय. मुंबई म्हणजे स्वप्नांचं घर, आणि माझ्या स्वप्नांचा तर महालचं म्हणायचा. याच मुंबई शहरात ...
- Created on 18 ऑक्टोबर 2012