शोधा
- 21. अजिंक्यताऱ्यासाठी तरुणाई सरसावली
- गडकिल्ले हे महाराष्ट्राचं वैभव. परंतु त्याच्याकडं लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्यानं त्यांची पुरती दुर्दशा झालीय. साताऱ्याचा अजिंक्यतारा हा किल्लाही त्यापैकीच एक! मात्र, आता या किल्ल्याला गतवैभव मिळवून ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 22. 4 टक्के दरानं कर्ज देण्याची मागणी
- "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तु वेडा कुंभार" हे गीत आपण ऐकलं असेलंच. बारा पगड समाजामध्ये किमयागार अशी कुंभार समाजाची ओळख आहे. काळ बदलतोय. गावातील लोकांच्या उपजिविकेची साधनंही बदलतायंत. ...
- Created on 14 जानेवारी 2013
- 23. खंडोबारायाची चंपाषष्ठी यात्रा
- औरंगाबाद - मराठवाड्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा गावातील खंडोबारायाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा ते षष्ठी अशी भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...
- Created on 09 जानेवारी 2013
- 24. ग्रंथमहोत्सवाचा सातारा पॅटर्न
- सातारा - राज्यातील सर्वात मोठा ग्रंथमहोत्सव सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत भरलाय. या ग्रंथ महोत्सवात विविध पुस्तकांचे 100 स्टॉल्स लागले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात ...
- Created on 06 जानेवारी 2013
- 25. १८ वर्षं सेवा करणारा महात्मा
- सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? याची उत्तरं वेगवेगळी मिळतील. पण पाण्यापेक्षा मोठं दान असूच शकत नाही, असा संदेश महात्मा जोतिराव फुले यांनी दिला होता. घरातला पाण्याचा हौद जनतेसाठी खुला केला होता. जोतिरावांचा हाच ...
- Created on 01 जानेवारी 2013
- 26. मल्लखांबात महाराष्ट्र अव्वल
- सातारा - अखिल भारतीय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. साताऱ्यात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर ...
- Created on 29 डिसेंबर 2012
- 27. दुष्काळी माणमध्ये साकारतंय राज्यातील पहिलं पाणलोट मॅाडेल
- दुष्काळी भागात पाण्याचा जागर सुरू झालायं. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी दगडी बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचा नाला बांधून शेततळं वळण बंधारा आणि नाला सरळीकरण या प्रकारांचा उपयोग होणार आहे. यासाठी ...
- Created on 25 डिसेंबर 2012
- 28. कमांडोंना मल्लखांबाचे धडे
- सातारा - कमांडो म्हणजे कुठलंही संकट छातीवर झेलणारे, तळहाती शीर घेऊन लढायला सदैव 'तैय्यार' असणारे जवान. 26/11चा हल्ला अशाच कमांडोंनी परतवून लावला होता. असे कमांडो तयार होतात, अत्यंत खडतर प्रशिक्षणातून. ...
- Created on 18 डिसेंबर 2012
- 29. लहान जलतरणपटूंचा विक्रम
- सातारा - "नावात काय आहे," असं शेक्सपिअर म्हणाला होता, पण आकड्यातही मजा असते, असंही काहींचं मत आहे. कारण गाड्यांना ठराविक नंबर आवर्जून घेणारे आहेत. त्याचबरोबर अनेक जण अंकशास्त्रानुसार स्वतःच्या नावातही ...
- Created on 17 डिसेंबर 2012
- 30. सिद्धनाथाचा विवाह थाटात
- सातारा - जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवडच्या सिध्दनाथमहाराजांची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेला महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश इथूनही अनेक भाविक येतात. यंदा अंदाजे पाच ते ...
- Created on 15 डिसेंबर 2012
- 31. दुष्काळी विहिरींना फुटले पाझर
- दुष्काळी भागात साखळी पध्दतीनं सिमेंट बंधारे बांधण्याची मात्रा लागू पडलीय. कायम दुष्काळी माण तालुक्यातील पिंपरी गावाला याचा चांगलाच फायदा झाला असून परिसरातील विहिरींना आता पाझर फुटलेत. त्यातून 'पिंपरी सिमेंट ...
- Created on 05 डिसेंबर 2012