Bharat 4 India.com

11 April 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 190 सापडले.
काय शोधायचंय:
Page 5 of 10     |    
यामध्ये शोधा:
81. एलबीटीमुळं आवक मंदावली, अडत्यांचं आंदोलन
(स्पेशल रिपोर्ट)
... केली जाणार असल्याच्या चर्चेनं अडत्यांनी शेतमाल एलबीटीतून वगळण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचं शस्त्र उगारलय. जकात कर प्रणाली असतांना प्रत्येक क्विंटल मागे म्हणजेच एका पोत्याला दोन रुपये एवढा जकात द्यावा लागत ...
Created on 26 नोव्हेंबर 2012
82. विलासरावांच्या निधनानंतरची परिस्थिती
(स्पेशल रिपोर्ट)
... २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच लातूरकरांना कशासाठीही आंदोलन करावं लागलं नाही.  मागण्यांच्या आगोदरच सर्व काही मिळालेलं असे. लातूरने शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण केला. यामुळे शिक्षण घेण्यासाठी ...
Created on 25 नोव्हेंबर 2012
83. कुणी नाही उरला वाली...
(मला वाटतं.)
अगदी मनापासून तबरेज सायेकर हा जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निर्मितीतला पहिला बळी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. तो साखरीनाटे ...
Created on 25 नोव्हेंबर 2012
84. सहकारमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
(टॉप न्यूज)
पुणे- ऊसदरासाठी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाने झोप उडाली असतानाच लागवड अत्यल्प झाल्यानं पुढील वर्षी गळीत हंगामाचे कसे होणार, याची चिंता सरकारला भेडसावतेय. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत ...
Created on 23 नोव्हेंबर 2012
85. आंदोलनाच्या डावपेचांना परिवर्तनाची गरज
(मला वाटतं.)
युवक क्रांती दलात असताना 1970 च्या सुमारास कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू हटाव आंदोलनात सहभागी झालो होतो. यात मला पंधरा दिवस येरवडा जेलची हवा खावी लागली. यादरम्यान मला कैद्यांच्या जीवनाची ओळख झाली होती. पुढे ...
Created on 23 नोव्हेंबर 2012
86. तीन हजार रुपयांवर शेतकरी संघटना ठाम
(टॉप न्यूज)
... साखर बाहेर पडू देऊ नका, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आज येथील ऊस परिषदेत केले. यामुळे ऊसदराचे आंदोलन इथू्न पुढं आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.   या परिषदेला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे ...
Created on 21 नोव्हेंबर 2012
87. गोड साखरेची कडू कहाणी
(मला वाटतं.)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लोकसभा सदस्य राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर वाढ आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्या कुंडलिक कोकोटे ...
Created on 20 नोव्हेंबर 2012
88. शेतकरी मरतोय, सरकार फक्त बघतंय
(स्पेशल रिपोर्ट)
इंदापूर- आंदोलन... मग ते कोणतंही असो. कार्यकर्त्यांचा जोशच आंदोलनातील विचार पुढे नेत असतो. रस्त्यावर आलेलं आंदोलन धगधगत राहतं ते कार्यकर्त्यांच्या जोशामुळंच. बऱ्याच वेळा हा जोशच कार्यकर्त्यांच्या जीवावर ...
Created on 20 नोव्हेंबर 2012
89. पहिली उचल अडीच हजार
(टॉप न्यूज)
सांगली- सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिला हप्ता विनाकपात २५०० रुपये देण्याचा निर्णय आज जाहीर केला. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानं गळीत ...
Created on 19 नोव्हेंबर 2012
90. सीमाभाग गहिवरला
(टॉप न्यूज)
बेळगाव- शिवसेना आणि बेळगाव सीमाप्रश्न लढा यांचं नातं अतूट आहे. कर्नाटक सीमेवरची बेळगाव आणि इतर मराठी गावं महाराष्ट्रात यावीत म्हणून शिवसेनेनं वेळोवेळी तीव्र आंदोलनं केली. सीमेवरचा हा मराठी समाज महाराष्ट्रात ...
Created on 18 नोव्हेंबर 2012
91. शेतकरी आंदोलन स्थगित
(टॉप न्यूज)
पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरावरून सुरू असलेलं शेतकरी संघटनेचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून संघटनेच्या नेतेमंडळींनी हा निर्णय जाहीर केला. ...
Created on 17 नोव्हेंबर 2012
92. सरकार फक्त बघतंय
(टॉप न्यूज)
... वर्षानुवर्षे संघर्ष सुरु आहे. या संघर्षात कित्येक शेतकऱ्यांना आपल्या प्राणांची आहुतीही द्यायला लागलीय. पण सरकारच्या काळजाला पाझर फुटत नाहीये. सध्या सुरु असलेल्या ऊसदर आंदोलनातही याच इतिहासाची पुनरावृत्ती ...
Created on 17 नोव्हेंबर 2012
93. शेतकरी संघटना एकत्र
(टॉप न्यूज)
सांगली - पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाचा वणवा पेटवणाऱ्या शेतकरी संघटना आता एकत्र आल्यात. वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या नेतेमंडळींनी एकीची वज्रमूठ घट्ट केलीय. शरद जोशी, ‘स्वाभीमान’चे सदुभाऊ खोत आणि रघुनाथदादा ...
Created on 17 नोव्हेंबर 2012
94. शरद जोशींनी केली गोळीबाराच्या सीबीआय चौकशीची मागणी
(टॉप न्यूज)
सांगली - पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस आंदोलनाला राजकीय वास येतोय. सीबीआयनं त्याचा बारकाईने अभ्यास करावा, असं शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. ...
Created on 16 नोव्हेंबर 2012
95. पवार का रागावलेत?
(टॉप न्यूज)
... तिथं तुम्ही आंदोलन करत नाहीत, आमच्याकडे येऊन सगळं बिघडवून टाकताहेत...अशा आशयाचं त्यांच विधान आहे... शरद पवार एवढे का रागवलेत.. जेव्हा पत्रकार महाराष्ट्रातल्या विषयावर पाच सहा  वर्षांपूर्वी पवारांना राज्यातल्या ...
Created on 16 नोव्हेंबर 2012
96. गोळीबारात बळी पडलेल्या तबरेज सायेकरच्या आईवडिलांचा हंबरडा
(स्पेशल रिपोर्ट)
मुश्ताक खान, रत्नागिरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तबरेज सायेकर या तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. या घटनेला वर्ष उलटून गेलंय. पण अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी ...
Created on 16 नोव्हेंबर 2012
97. सहकारमंत्र्यांचाच फड जाळला
(टॉप न्यूज)
यंदाच्या हंगामात सुरू झालेलं ऊसदरासाठीचं आंदोलन आता चांगलंच भडकलंय. कारखान्याचे बॉयलर पेटण्याआधीच शेतातील उभा ऊस पेटू लागलाय.  सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाच त्याचा पहिला फटका बसला. त्यांच्या इंदापुरातल्या ...
Created on 16 नोव्हेंबर 2012
98. शेतकऱ्यांनी दूध ओतलं रस्त्यावर
(स्पेशल रिपोर्ट)
उस्मानाबाद- उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. त्याची धग वाढतेच आहे. त्यातच आता दुधाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील ...
Created on 15 नोव्हेंबर 2012
99. 'टगेगिरी'पेक्षा ‘बाबा’गिरीच बरी!
(मला वाटतं.)
... निधनानंतर प्रेमलाकाकी व त्यांच्या मृत्यूनंतर बाबाकडे राजकीय वारसा आला. यशवंतरावांचे नेहरुंवर कमालीचे प्रेम होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनकाळात ते पहायला मिळाले. इंदिरा गांधींनी मात्र यशवंतरावांकडे कायमच ...
Created on 14 नोव्हेंबर 2012
100. उसानंतर आता दूध...
(स्पेशल रिपोर्ट)
राज्यात ऊसदरावरून आंदोलनाचा आगडोंब उसळलाय. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टींची 'जात' काढलीय. त्यामुळं एरवी परिपक्व, समन्वयाचं पुरोगामी राजकारण करणाऱ्या ...
Created on 14 नोव्हेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 

हे पाहाच...

  • लेक असावी तर अश्शी!
  • पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!
  • पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!
  • गुंठ्यात पिकली एक टन मिरची
  • अकलूजला गाड्यांचं धुमशान!

हिट क्लिक्स

  • १८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत
  • गुंठ्यात पिकली एक टन मिरची
  • कमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब
  • मुसळीनं दिला धनाचा घडा
  • थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile