Bharat 4 India.com

28 February 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 253 सापडले.
काय शोधायचंय:
Page 5 of 13     |    
यामध्ये शोधा:
81. शहरं - बुडणारं 'टायटॅनिक', खेड्याकडे चला!
(स्पेशल रिपोर्ट)
... तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा वापर गावाकडंच करायचा आहे.   अफाट सौर ऊर्जा शेतकरी सूर्यप्रकाशाच्या मदतीनं पिकं पिकवतात, धान्य मिळतं आणि भाकरी तयार होते. आपल्याकडं रानोमाळ पसरलेला अफाट सूर्यप्रकाश आहे. ...
Created on 02 मार्च 2013
82. बजेटनं साधलंय सर्वांचंच हित
(टॉप न्यूज)
... दलित वर्ग, आदिवासी समाज, शेतकरी वर्ग, रोजीरोटीसाठी बाहेर पडणारे श्रमजीवी या सर्वांचा विचार करणं गरजेचं असतं. पिण्याचं पाणी, अन्न, कपडे, शिक्षण, आरोग्य, संरक्षण या सगळ्याची सोय तसंच मागील वर्षाचं देशावरील ...
Created on 01 मार्च 2013
83. बजेटमध्ये शेती पिकू लागली!
(टॉप न्यूज)
... विषयावर या बजेटमध्ये भर देण्यात आला आहे. यामुळं वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी पिकाचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. यामध्ये जैवतंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे.   शेतकरी थेट मार्केटशी ...
Created on 28 फेब्रुवारी 2013
84. दुष्काळात गुराढोरांना आधार छावणीचा!
(स्पेशल रिपोर्ट)
... नगर तालुक्यातल्या राळेगण म्हसोबाची छावणीही त्यापैकीच एक! छावणीत जनावरांना चारापाणी व्यवस्थित मिळतो. छावणी नसती तर आमची गुरं मरून गेली असती, असं इथले शेतकरी सांगतात. चारा छावणीला का दावणीला देणं योग्य होईल, ...
Created on 27 फेब्रुवारी 2013
85. कोण म्हणतं, तरुणाई शेतात राबत नाही?
(स्पेशल रिपोर्ट)
... आधुनिक शेतकरी बनायचं, हेच करियर त्यानं निश्चित केलंय.   उसापलिकडं धाव कराड – पाटण मार्गावरचं मल्हारपेठ हे शहरवजा खेडंगावं. सुपिक कोयनेच्या खोऱ्यातील हा परिसर. रोहित तसा खात्यापित्या घरातला. त्याच्या ...
Created on 27 फेब्रुवारी 2013
86. पंढरपूरची खरातवाडी बनली 'बोर'वाडी!
(स्पेशल रिपोर्ट)
... शेतकरी या गावात आहेत.   मार्केट व्यवस्था बोरीच्या विक्रीसाठी इथल्या उत्पादक शेतकऱ्यांना हैदराबाद, मुंबई, पुणे, पंढरपूर या मार्केटमध्ये विक्रीसाठी जावं लागतं. इथं सध्या किलोला 15-18 रुपयांपर्यंत ...
Created on 26 फेब्रुवारी 2013
87. महाराष्ट्राची 'दुष्काळी एक्सप्रेस'
(टॉप न्यूज)
... चारा द्या दुष्काळामुळं जनावरांना चारा कुठून द्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं निर्माण झालाय. त्यामुळं शेतकरी जनावरांना कत्तलखान्याची वाट दाखवू लागलाय. अशीच परिस्थिती राहिली तर पशुधनावर संकट कोसळेल. मग ...
Created on 26 फेब्रुवारी 2013
88. नाशिकला वाईन फेस्टिव्हल
(नाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013)
... फॅशन शो, वाईन थीमवर आधारित नृत्य, संगीत, ग्रेप स्टॅपिंग, शेतकरी मार्केट आणि शेतातील ताजी द्राक्षं, स्पर्धा आणि खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर राहणार आहे. फेस्टिव्हलसाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, ...
Created on 26 फेब्रुवारी 2013
89. फळबागांना आधार पॅकेजचा
(टॉप न्यूज)
दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यानं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. मोठ्या मेहनतीनं जगवलेल्या फळबागा जळून गेल्यात. तर काही ठिकाणी शेतकरी जीवाचा आटापिटा करून फळबागा जगवतोय. त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी ...
Created on 23 फेब्रुवारी 2013
90. पुस्तकं वाचलीच पाहिजेत
(टॉप न्यूज)
... परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जीवनात चाललेली घालमेल कर्जबाजारीपणामुळं होणाऱ्या त्यांच्या आत्महत्या याचं भीषण वास्तव भालेराव आपल्या कवितेतून व्यक्त करत असतानाच... आपण या शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे. हा शेतकरी ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
91. गोड गोड जामचा 'मधुसागर'
(स्पेशल रिपोर्ट)
... शेतकरी, काढणीनंतरचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा, प्रक्रिया उद्योजक, विक्री व्यवस्था यांच्या विकासासाठी या अभियानात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून वैयक्तिक शेतकऱ्यांच्या ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
92. वृद्धाश्रम भागवतोय जनावरांची तहान!
(जागर पाण्याचा)
... घेऊन शेतकरी येतात. मुकी बिचारी पाणी पिऊन तृप्त होतात. वृद्धाश्रम चालवत असलेली ही जनावरांची पाणपोई त्यामुळंच सर्वत्र कुतूहलाचा विषय झालीय. आज दुष्काळ आहे म्हणून  नव्हे तर गेल्या 14 वर्षांपासून हा उपक्रम ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
93. बा विठ्ठला, दुष्काळ हटू दे
(टॉप न्यूज)
... चाहूल लागलेली असते. शेतातील पिकं काढलेली असतात. यामुळं या वारीला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आला आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळत आहे. आज माघी एकादशीचं औचित्य साधून श्रीविठ्ठलाच्या ऑनलाईन ...
Created on 21 फेब्रुवारी 2013
94. दुष्काळातलं माळरान फुललंय बहुपिकानं
(स्पेशल रिपोर्ट)
... आधुनिक पध्दतीनं माळरानावर केलेली सुरेश गायकवाड यांची नावीन्यपूर्ण शेती पाहण्यासाठी अनेक भागांतून शेतकरी इथं येत आहेत. कमी पाण्यावर घेतलेली ही शेती पाहून इतर शेतकरी भारावून जाताहेत.   कृषी विभागाचं ...
Created on 20 फेब्रुवारी 2013
95. मंचरला 'शासन आपल्या दारी'
(टॉप न्यूज)
... शासन धोरणाचा एक भाग म्हणून महसूल विभागामार्फत प्रामुख्यानं शेतकरी, ग्रामीण स्तरावरील अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि शेतमजूर यांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' या संबोधनाचा उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम ...
Created on 20 फेब्रुवारी 2013
96. नारळ, पोफळी बागेत ससा, शेळ्यांचा फार्म
(स्पेशल रिपोर्ट)
... व्यवसाय मुख्य करून त्याला शेती ही जोडधंदा म्हणून केलीय. त्यांच्या ग्रामलक्ष्मी फार्मला शेतकरी आणि पर्यटकही मोठ्या संख्येनं भेट देतायत. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यांमध्ये दिसणारे हे ...
Created on 19 फेब्रुवारी 2013
97. दुष्काळी महूदला शेततळ्यांचं वरदान
(जागर पाण्याचा)
...  संपर्कः किशोरभाई पटेल, प्रयोगशील शेतकरी, महूद, ता. सांगोला, सोलापूर मोबाईल नंबरः 9922438333     योजनबाबत पूरक माहिती.... शंभर टक्के अनुदानातून शेततळं राज्यात यंदा पुरेशा पावसाअभावी ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
98. दुष्काळात पावसाची अवकळा
(टॉप न्यूज)
... मिळणार, हे काही सांगता येत नाही. त्यामुळं सध्या तरी शेतकरी पुरता हताश झालाय.     १९ जिल्ह्यांना तडाखा अवकाळी पावसामुळं जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, गडचिरोली, ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
99. 'महानामा'वर अमरावतीत चर्चा
(टॉप न्यूज)
... नाहीत. मी शेतकरी चळवळीत सहभागी झालो त्यावेळी अनेक वारकऱ्यांशी माझा संबंध आला. वारकरी कसे माणुसकीनं वागतात हे तेव्हा लक्षात आलं. मी मुसलमान असल्यानं परकेपणाचा अनुभव अनेकदा आला. एकदा 'अभिनव भारत'च्या कामानिमित्त ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
100. बैलगाडा शर्यत झाली सुरू!
(टॉप न्यूज)
बैलगाडा शर्यतीवरील बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं अवघ्या मराठी मुलखातील बळीराजा एकदम खूश झालाय. दावणीच्या ढवळ्या-पवळ्यावर जीवापाड जीव लावणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरक्ष: वेडा होतो. परंतु, ...
Created on 17 फेब्रुवारी 2013
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 

हे पाहाच...

  • लेक असावी तर अश्शी!
  • पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!
  • पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!
  • गुंठ्यात पिकली एक टन मिरची
  • अकलूजला गाड्यांचं धुमशान!

हिट क्लिक्स

  • १८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत
  • गुंठ्यात पिकली एक टन मिरची
  • कमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब
  • मुसळीनं दिला धनाचा घडा
  • थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile