Bharat 4 India.com

17 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
एकूण: 266 सापडले.
काय शोधायचंय:
Page 7 of 14     |    
यामध्ये शोधा:
121. सामुहिक शुभमंगल? सावधान!
(स्पेशल रिपोर्ट)
... प्रत्येक जोडप्याला 10,000रुपये आणि हा सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे 2000 रुपये अनुदान दिलं जातं.  ही योजना 2006 पासून राज्य सरकारच्या समाजकल्याण तसंच महिला व बालविकास ...
Created on 31 डिसेंबर 2012
122. आश्रमशाळा विषबाधेच्या चौकशीची मागणी
(स्पेशल रिपोर्ट)
... चार जिल्ह्यांमधल्या आश्रमशाळा घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या अखत्यारीत येतात. येथील प्रकल्प अधिकारी उमाकांत शेरकर यांनी या आश्रमशाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून देत असल्याचं ...
Created on 29 डिसेंबर 2012
123. घोषणा नको, काम करा - पवार
(टॉप न्यूज)
... 144 जागा लढल्या. त्यापैकी 62 जागा पक्षानं जिंकल्या. अनेक जागी आपला उमेदवार पराभूत झाला, त्या ठिकाणीही विकासाची कामं आपण केल्याचं शरद पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. आता जर निवडणुकीत 100 चा आकडा गाठायचा ...
Created on 29 डिसेंबर 2012
124. खेळता खेळता टाकीत भरलं जातंय पाणी
(जागर पाण्याचा)
... पोपटराव पवारांनी हे गाव सुधारलं, एकी साधली, गावात योजना आणून विकासाची कास धरली आणि मग लक्ष केंद्रित केलं गुणात्मक आणि मूल्यवान शालेय शिक्षणावर. बरं, मनात आणलं असतं, तर इथं खासगी शाळाही काढता आली असती. ...
Created on 29 डिसेंबर 2012
125. पाण्यासाठी एकमेकांना मदत करा - मुख्यमंत्री
(टॉप न्यूज)
... निर्सगाचं रक्षण होईल, अशा पद्धतीनं पाणीसाठा करण्याची सूचना त्यांनी केली. भूजल विकास आणि व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र सरकारनं पाण्याचं नियमित, समतोल वाटप, व्यवस्थापन व्हावं, यासाठी महाराष्ट्र भूजल विकास ...
Created on 28 डिसेंबर 2012
126. पाणी आधी प्यायला, नंतर उसाला...
(टॉप न्यूज)
... पुढचा निर्णय घेऊया. "आपण जिल्हा नियोजन विकास निधीमधून जी कामं करतो, तो सर्व निधी पाण्याच्या कामासाठी वळवण्याचा मंत्रिमंडळात विचार करून निर्णय घ्या. माझ्याकडं अशी माहिती आहे की, अनेक ठिकाणी तलावात पाणी ...
Created on 28 डिसेंबर 2012
127. आवाहन समाजोपयोगी कामाचं
(स्पेशल रिपोर्ट)
... - नागपूरच्या इंदू घुले अर्थात, साधनाताई यांच्याशी विवाह १९४७ – विकास आमटेंचा जन्म मित्रवस्ती साम्यकुलाचा प्रयोग – संकल्पना - सर्व जातीजमातीच्या लोकांनी एकत्र राहून आपापले व्यवसाय करावेत, यासाठी मध्य ...
Created on 26 डिसेंबर 2012
128. गावकऱ्यांनी श्रमदानानं खोदला गावतलाव
(टॉप न्यूज)
... ही जलकहाणी आता सर्वांसाठी आदर्श बनून राहिलीय.  वाशीमपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेलं दोडकी हे गाव. पाण्याची टंचाई इथं पाचवीला पुजलेली. त्यामुळं लोकांच्या आणि साहजिकच गावच्याही विकासाला खीळ बसलेली. ...
Created on 25 डिसेंबर 2012
129. दुष्काळी माणमध्ये साकारतंय राज्यातील पहिलं पाणलोट मॅाडेल
(जागर पाण्याचा)
... राज्यातील पहिलं पाणलोटचं मॅाडेल माण तालुक्यातील बिदाल इथं साकारतंय.कृषी विभागांतर्गत एकात्मिक पडिक जमीन विकास योजना डिसेंबरअखेर बंद होत आहे. यापुढं 2020 सालापर्यंत वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम आणि नरेगा ...
Created on 25 डिसेंबर 2012
130. प्रकल्पांसाठीच्या जमिनींना चौपट दर
(टॉप न्यूज)
... आ. संदीप नाईक, मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. विकास प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या जातात, मात्र त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची ...
Created on 24 डिसेंबर 2012
131. जागर पाण्यासाठी!
(एडिटर्स डेस्क)
... विकास महामंडळाच्या गवत एकाधिकार योजनेसारख्या योजनांवर काही जिल्ह्यांमध्ये हजारो टन गवत येऊन पडतंय. ज्या आदिवासींच्या विकासासाठी या योजना उभ्या केल्यात त्यांच्यापर्यंत या एकाधिकाराचा लाभ पोहोचतो की नाही? ...
Created on 23 डिसेंबर 2012
132. राज्यभरातून बाराशे पहिलवानांची हजेरी
(टॉप न्यूज)
... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोंदियाच्या विकासात अडथळा आणत होते. पण प्रफुल पटेल यांनी आपली राजकीय ताकद लावून चार महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये गोंदियामध्ये सरकारी मेडिकल कॉलेजला परवानगी मिळवून ...
Created on 23 डिसेंबर 2012
133. तीन हजारांहून अधिक गावं तहानलेली
(स्पेशल रिपोर्ट)
... मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे समन्यायी प्रमाणात पाणीवाटप करण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी नुकतीच औरंगाबाद खंडपीठात झाली. त्यावेळी शासनातर्फे, तसंच गोदावरी पाटबंधारे महामंडळातर्फे ...
Created on 20 डिसेंबर 2012
134. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी
(टॉप न्यूज)
सातारा - विकासापासून वंचित राहिलेला राज्यातील वडार समाज आता सरकार दरबारी धडका देण्यासाठी सज्ज झालाय. 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेतर्फे सातारा इथं काढण्यात आलेल्या भव्य मोर्चानं याची प्रचीती दिली. ...
Created on 20 डिसेंबर 2012
135. नागपूर कराराचा होतोय भंग?
(टॉप न्यूज)
... विकास व प्रशासन यांच्या प्रयोजनार्थ हे राज्य महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित राज्य हे तीन घटक मिळून बनलेले असेल. ४) एक स्वतंत्र शासन म्हणून ज्यांच्या ज्या गरजा असतील त्यांना बाधा न येता निरनिराळ्या घटकामधून ...
Created on 19 डिसेंबर 2012
136. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वाऱ्यावर
(स्पेशल रिपोर्ट)
अमरावती - सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ...
Created on 17 डिसेंबर 2012
137. लहान जलतरणपटूंचा विक्रम
(टॉप न्यूज)
... नोंद केली. “शहरात खेळांचा विकास ज्या तऱ्हेनं होतो, त्याचप्रमाणं ग्रामीण भागातही क्रीडा प्रकारांचा विकास व्हावा हा हेतू या विक्रमाद्वारे साधण्याचा प्रयत्न होता,” अशी प्रतिक्रिया स्नेहल कदम हिनं स्पर्धेनंतर ...
Created on 17 डिसेंबर 2012
138. पाणी जिरवा...पाणी वाचवा...
(योजना)
... विकास यंत्रणा विभागाचा एक स्टॉल होता. ज्याद्वारं पावसाळ्यात जास्तीत जास्त पाण्याचं पुनर्भरण कसं करता येईल, पाणी साठवून ठेवण्याची सोपी पद्धत कोणती ही माहिती देण्यात  आली. याचाच आढावा घेतलाय आमची करस्पाँडंट ...
Created on 17 डिसेंबर 2012
139. कोरडवाहूला वरदान 'वंडरफुल' डाळिंब
(योजना)
... कृषी विकास संस्था व राहुरी कृषी विद्यापीठाकडून या डाळिंबाच्या लागवडीला व संशोधनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना इस्रायली शास्त्रज्ञांचं लागवडीपासून ते उत्पादन-निर्यात-प्रक्रियेपर्यंत ...
Created on 15 डिसेंबर 2012
140. विदर्भातील आमदारांची मागणी
(टॉप न्यूज)
... विकासाकडं दुर्लक्ष होणार नाही यासाठी वर्षातून एकदा सहा आठवड्यांचं अधिवेशन नागपुरात होईल आणि ज्यात फक्त आणि फक्त विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांची सोडवणूक होईल, असं त्यात म्हटलं होतं. त्यानुसार नागपूरला ...
Created on 14 डिसेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  11 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile