शोधा
- 1. कोकण झालं हाऊसफुल्ल...!
- नववर्षाच्या स्वागताचे प्रत्येकाचे बेत पक्के झालेत. बऱ्याच जणांनी निसर्गरम्य कोकणात गेलेत. 'यावा कोकण आपलाच आसा' या कोकणी रीतीरिवाजाप्रमाणं स्वागतासाठी कोकणही सज्ज झालंय. आताच सुमारे साडेतीन लाख पर्यटक ...
- Created on 31 डिसेंबर 2013
- 2. कोकणातले धबधबे
- कोकणात सध्या पावसाळा ऐन भरात आहे. पाऊस म्हटल्यावर कोकणाचं सौदर्य आणखीच खुलतं. त्यातच कोकणातल्या तरुणाईला सध्या फेसाळणारे धबधबे खुणावतायत. रत्नागिरी जवळच्या अशाच पानवल जवळच्या धबधब्याचा अनोखा नजराणा पर्यटकांची ...
- Created on 30 जुलै 2013
- 3. कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
- ... नुकताच एक मेळावा कोकण कृषी विद्यापीठानं रत्नागिरीच्या शिरगाव भरवला. या तीन दिवस झालेल्या भव्य कृषी महोत्सवात तब्बल ४५ टन धान्याच्या विक्रीतून साडेबारा लाखांची उलाढालही झाली. ...
- Created on 27 मे 2013
- 4. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!
- ... तर चक्क कोकणातलं होतं. अडरे गावात दसपटी क्रीडा मंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत पुण्याच्या शारदा पाटील यांच्या सोमजाई महालक्ष्मी वाघजाई रथानं या अटीतटीच्या शर्यतीत बाजी मारली आणि मैदानात गुलालाची ...
- Created on 18 मे 2013
- 5. हापूसला साज 'सिंधू'चा!
- कोकणात सध्या हापूसचा सीझन आहे. ''आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो,'' असं कोकणचं वर्णन केलं जातं. कोकणी माणसाला राजा बनवणाऱ्या आंब्याच्या विविध जाती डॉ. बाळासाहेब सावंत यांनी कोकण कृषी ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 6. कोकणात पिकल्या 'फाईव्ह स्टार' भाज्या
- ... परदेशातून आयात कराव्या लागतात. मात्र या भाज्या आपल्याकडेच पिकू लागल्या तर... कोकणातल्या लाल सुपीक मातीत या विदेशी भाज्यांचं चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं, हे दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या येळणे गावच्या ...
- Created on 22 एप्रिल 2013
- 7. गुंठ्यात पिकली एक टन मिरची
- कोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...
- Created on 18 एप्रिल 2013
- 8. शेतकऱ्यांनी साधला पर्यटनाचा स्वीटकॉर्न!
- शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी ...
- Created on 16 एप्रिल 2013
- 9. भराभरा बांधूया गवताच्या गंजी!
- ... उपकरणं. कोकणासारख्या सर्वाधिक गवत उत्पादित होणाऱ्या प्रदेशात असंच आगळंवेगळं गवत बांधणी यंत्र आकाराला आलंय. अल्प खर्चात तयार होणाऱ्या या यंत्रामुळं अडीच पट जादा गवत बांधणीचं काम होतंय. विशेष म्हणजे, अवघ्या ...
- Created on 16 एप्रिल 2013
- 10. आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!
- कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क ...
- Created on 12 एप्रिल 2013
- 11. दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!
- कोकणात परंपरेप्रमाणं यंदाही शिमगा दणक्यात साजरा होतोय. शिमगा साजरा करण्याच्या विविध परंपरांपैकी सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी! सर्व भाविकांना एकाच ठिकाणी जिल्हाभरातल्या देवतांचं दर्शन ...
- Created on 26 मार्च 2013
- 12. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!
- ... कोकणात केशवसुत यांच्यासारखे कविवर्य होऊन गेले. आज तीच कोकणची परंपरा दादा मडकईकर यांच्यासारखे कवी पुढं चालवतायत. प्रत्येकाचा आपला म्हणून थाटमाट आहे. त्यामुळंच कवितांनी कोकणच्या सौंदर्यात मोलाची भर घातलीय, ...
- Created on 21 मार्च 2013
- 13. ...आता नारळावर चढा, बिनधास्त!
- नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, आपले डोळे गरगरतात. उंच आभाळात लटकलेले नारळ काढणारा एखादा माणूस पाहिला की आपल्या काळजाचे ठोके चुकतात. अक्षरश: जीव तळहातावर घेऊन करण्याचंच हे काम. पण ...
- Created on 15 मार्च 2013
- 14. नारळ, पोफळी बागेत ससा, शेळ्यांचा फार्म
- रत्नागिरी - कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागेत ससा, देशी कोंबड्या आणि शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय कुडावळेतील दीपक देसाई यांनी. तसं पाहिलं तर हे शेतीपूरक व्यवसाय. पण देसाईंनी हे ...
- Created on 19 फेब्रुवारी 2013
- 15. हापूस यंदाही खाणार भाव!
- कोकणातला सुप्रसिद्ध रत्नागिरी हापूस मुंबईतल्या बाजारपेठेत दिमाखात दाखल झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या बाजारपेठेतही तो दिसायला लागलाय. पण सध्याचे त्याचे भाव पाहता सर्वसामान्यांना या फळांच्या ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 16. जमिनी विकू नका, अस्तित्व विकू नका
- कोकणातल्या बहुमोल जमिनी फक्त पैसे मिळतात म्हणून बाहेरून येणाऱ्या कुणालाही विकू नका, कोकणी माणसा जागा हो, असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड इथं घेतलेल्या सभेत उपस्थित जनसमुदायाला केलं. प्रत्येकालाच ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 17. कोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान!
- सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात फक्त पावसाळ्यातच शेती होते. तीही विशेषतः भाताची. पावसाचं सर्व पाणी वाहून जात असल्यानं रब्बी हंगामाची पिकं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. यावर शेततळ्यांचा पर्याय उत्तम असून ...
- Created on 12 फेब्रुवारी 2013
- 18. चल रे भोपळ्या... टुणूक, टुणूक!
- कोकणात काकडी, मिर्ची, काजू, तांदूळ या नेहमीच्या प्रचलित पिकांऐवजी लाडघरच्या प्रसाद बाळ यांनी नावीन्याचा ध्यास घेत तब्बल अडीच एकरावर भोपळ्याचं पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवलंय. त्यामुळं आजीबाईंचा टुणूक टुणूक ...
- Created on 10 फेब्रुवारी 2013
- 19. कोकणच्या सौंदर्याला सोलर पार्कचं कोंदण
- कोकणाला निसर्गसौंदर्याचं माहेरघर म्हटलं जातं. इथले विशाल समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडं, नागमोडी रस्ते पर्यटकांना आकर्षित करत आलेत. यातच आता भर पडलीय ती दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ...
- Created on 07 फेब्रुवारी 2013
- 20. मच्छीमार पेटला इंधनासाठी
- 'आमच्या मागण्या मान्य करा, न्हाय तर खुर्च्या खाली करा,' अशा घोषणा देत मच्छीमार बांधवांनी आज दापोलीत 'न भूतो न भविष्यति' असा भव्य मोर्चा काढत केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. सरकार डिझेल दरवाढ ...
- Created on 04 फेब्रुवारी 2013