शोधा
- 1. जनावरांची दौलत आहे लाखमोलाची!
- शेतीप्रधान महाराष्ट्रातील बळीराजाच्या गुराढोरांना पशुधन का म्हणतात, याची प्रचीती जनावरांच्या बाजारात येते. काही हजारांपासून लाखात किमती असलेली दावणीची जनावरं अडीनडीला विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू ...
- Created on 02 एप्रिल 2013
- 2. माणदेशी महोत्सवात कोटींचं गान!
- दुष्काळ, माणदेशच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलाय! दुष्काळी परिस्थिती असूनही इथली माणसं दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत आनंदानं जगतात. इथं कलाकारांची, कर्तृत्ववान माणसांची कमी नाही. या झुंजणाऱ्या माणसांमध्ये ...
- Created on 11 मार्च 2013
- 3. राज्याचं महिला धोरण जाहीर
- महिलांना सन्मान-प्रतिष्ठा, शिक्षण-सुरक्षा, आरक्षण-संरक्षण देणाऱ्या राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा आज (शुक्रवारी) महिला दिनाच्या मुहूर्तावर जाहीर झालाय. समान हक्काचा न्याय देणाऱ्या या महिला धोरणात ...
- Created on 08 मार्च 2013
- 4. बचत गटांनी सावरला दुष्काळाचा डोंगर
- दुष्काळग्रस्त भागात प्यायला पाणी नाही, तर शेतीला कुठं मिळणार? हाताला काम नाही, घरात पैका नाही, म्हणून गडीमाणूस कामाच्या शोधात वणवण फिरतोय. तर दुसरीकडं पोटापाण्याच्या शोधात लोक स्थलांतर करू लागलेत. अशा ...
- Created on 08 मार्च 2013
- 5. घोंगडीला गरज सरकारच्या ऊबेची
- ... 'युज एण्ड थ्रो' संस्कृतीत तिचं अस्तित्वच संपुष्टात येताना दिसतंय. शिवाय या व्यवसायातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं घोंगडी बनवणारे हात आता दुसऱ्या उद्योगधंद्याकडं वळताहेत. त्यामुळं संतपरंपरेपासून चालत ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 6. दुग्धोत्पादनाची यशोगाथा...!
- विदर्भातील भंडारा जिल्हात धान शेती मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, निसर्गावर अवलंबून असणारी ही शेती बेभरवशाचीच आहे. त्यासाठी जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादन हा चांगला पर्याय आहे. साकोली तालुक्यातील बोधरा येथील ...
- Created on 10 फेब्रुवारी 2013
- 7. पाणी चाललंय वाळू धुण्यासाठी...
- राज्यात भीषण दुष्काळ असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन सर्वच नेतेमंडळी करतायत. शहरात गाड्या धुण्यासाठी हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया जातं, हे आपल्याला माहीत आहे. पण वाळूमाफियांकडून चक्क वाळू धुण्यासाठीही ...
- Created on 08 फेब्रुवारी 2013