शोधा
- 1. फ्लॉवर पिकानं केली उसावर मात
- उसाचं पीक हे नगदी पीक म्हटलं जातं. सामान्यपणं उसाचं पीक घेताना शेतकरी उसाचं उत्पादन कमी होईल या भावनेनं आंतरपीक घेत नाहीत. पण साताऱ्याच्या पाटण येथील विहे गावच्या राजेंद्र देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्यानं ...
- Created on 29 मे 2013
- 2. लग्नाचे पैसे दिले जित्राबांच्या चाऱ्याला!
- राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हौसमौज बाजूला ठेवून चार जोडप्यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह उरकला. एवढंच नव्हे तर वाचलेल्या पैशातून जनावरांच्या छावण्यांना चार ट्रक चारा पाठवून दिला. फलटण तालुक्यातील ...
- Created on 06 मे 2013
- 3. धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा
- शेतमालाचा भाव पडला म्हणून कधी शेतकरी, तर भाव वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असल्याच चित्र पाहायला मिळतं. याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' अशी संकल्पना घेऊन साताऱ्यात ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 4. तेल्याभुत्यासाठी म्हादया धावला!
- ''हे म्हादया, धाव, मला सांभाळ..'' अशी साद घालत मावळत्या सूर्याच्या साक्षीने दीडशेहून अधिक कावडींनी मुंगी घाटाचा चित्तथरारक कडा सर केला. रात्री 12 वाजता मानाच्या तेली भुतोजी बुवांच्या कावडीनं, सप्त नद्यांच्या ...
- Created on 26 एप्रिल 2013
- 5. माणदेशी महोत्सवात कोटींचं गान!
- दुष्काळ, माणदेशच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलाय! दुष्काळी परिस्थिती असूनही इथली माणसं दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत आनंदानं जगतात. इथं कलाकारांची, कर्तृत्ववान माणसांची कमी नाही. या झुंजणाऱ्या माणसांमध्ये ...
- Created on 11 मार्च 2013
- 6. खान्देशी मांडे सातारच्या जत्रेत!
- 'आजकाल काय सगळं विकत मिळतं' या जमान्यात घरी पापड, सांडगे, स्ट्रॉबेरी जाम अमकं-तमकं करणार्या ग्रामीण महिलांचं कौतुकच करायला हवं. खान्देशातल्या तापत्या उन्हात, लोडशेडिंगच्या खेळात, पाण्याच्या बेभरवशाच्या ...
- Created on 09 मार्च 2013
- 7. बचत गटांनी सावरला दुष्काळाचा डोंगर
- दुष्काळग्रस्त भागात प्यायला पाणी नाही, तर शेतीला कुठं मिळणार? हाताला काम नाही, घरात पैका नाही, म्हणून गडीमाणूस कामाच्या शोधात वणवण फिरतोय. तर दुसरीकडं पोटापाण्याच्या शोधात लोक स्थलांतर करू लागलेत. अशा ...
- Created on 08 मार्च 2013
- 8. भेंडी एक्सपोर्टवर आली टाच...
- आरोग्याच्या कारणास्तव द्राक्षांनंतर युरोपनं आता भारतीय भेंडीच्या एक्सपोर्टवर बंदी आणलीय. भेंडीमधील रासायनिक खतांचा अंश आरोग्याला हानिकारक ठरणारा नाही, असं प्रमाणपत्र (हेल्थ सर्टिफिकेट) देणं त्यांनी बंधनकारक ...
- Created on 05 मार्च 2013
- 9. कारभारणींसाठी 'क्रांतिज्योती'!
- फुले, शाहू, आंबेडकरांची वैचारिक परंपरा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. महिलांना स्थानिक स्वराज संस्थेत 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानं महिला निवडून येतात ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 10. ...आणि खडकालाही फुटला पाझर
- राज्य सरकारनं हाती घेतलेल्या शेततळ्याच्या मोहिमेला सहकार क्षेत्रानंही ओ देत यासाठी पुढाकार घेतलाय. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं स्वखर्चानं तीन शेततळी खोदलीत. ...
- Created on 15 फेब्रुवारी 2013
- 11. लढवले पेच... कापला पतंग...
- "होsss ओsssकाट...काट...” या शब्दांसोबत समोर येतात आकाशात उंचच उंच भरारी घेणारे आणि मध्येच सूर मारत वेगात पेच कापणारे रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे पतंग. पौषातल्या कोवळ्या उन्हामध्ये हा पतंगांचा खेळ पाहण्यासाठी ...
- Created on 15 फेब्रुवारी 2013
- 12. वैभव घाडगेंच पुढं काय?
- माण तालुक्यातील कुळकजाई येथील दलित कुटुंबातील वैभव घाडगे या उच्चशिक्षित तरुणाला त्याच्या पत्नीसह सवर्ण समाजातील लोकांनी केलेल्या बेदम मारहाणप्रकरणी दलित संघटनांनी एकत्र येत आवाज उठवल्यानंतर आता अनुसूचित ...
- Created on 11 फेब्रुवारी 2013
- 13. मराठी मुलखात जिलेबी!
- 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची प्रथा आता मराठी मुलखात चांगलीच रूढ झालीय. त्यामुळंच दसऱ्यासारख्या सणाला ताटात जसं श्रीखंड, आम्रखंड हमखास असतं, तसंच २६ जानेवारीला ...
- Created on 28 जानेवारी 2013
- 14. अजिंक्यताऱ्यासाठी तरुणाई सरसावली
- गडकिल्ले हे महाराष्ट्राचं वैभव. परंतु त्याच्याकडं लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्यानं त्यांची पुरती दुर्दशा झालीय. साताऱ्याचा अजिंक्यतारा हा किल्लाही त्यापैकीच एक! मात्र, आता या किल्ल्याला गतवैभव मिळवून ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 15. १८ वर्षं सेवा करणारा महात्मा
- सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? याची उत्तरं वेगवेगळी मिळतील. पण पाण्यापेक्षा मोठं दान असूच शकत नाही, असा संदेश महात्मा जोतिराव फुले यांनी दिला होता. घरातला पाण्याचा हौद जनतेसाठी खुला केला होता. जोतिरावांचा हाच ...
- Created on 01 जानेवारी 2013
- 16. कमांडोंना मल्लखांबाचे धडे
- सातारा - कमांडो म्हणजे कुठलंही संकट छातीवर झेलणारे, तळहाती शीर घेऊन लढायला सदैव 'तैय्यार' असणारे जवान. 26/11चा हल्ला अशाच कमांडोंनी परतवून लावला होता. असे कमांडो तयार होतात, अत्यंत खडतर प्रशिक्षणातून. ...
- Created on 18 डिसेंबर 2012
- 17. लहान जलतरणपटूंचा विक्रम
- सातारा - "नावात काय आहे," असं शेक्सपिअर म्हणाला होता, पण आकड्यातही मजा असते, असंही काहींचं मत आहे. कारण गाड्यांना ठराविक नंबर आवर्जून घेणारे आहेत. त्याचबरोबर अनेक जण अंकशास्त्रानुसार स्वतःच्या नावातही ...
- Created on 17 डिसेंबर 2012
- 18. सिद्धनाथाचा विवाह थाटात
- सातारा - जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवडच्या सिध्दनाथमहाराजांची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेला महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश इथूनही अनेक भाविक येतात. यंदा अंदाजे पाच ते ...
- Created on 15 डिसेंबर 2012
- 19. दुष्काळी विहिरींना फुटले पाझर
- दुष्काळी भागात साखळी पध्दतीनं सिमेंट बंधारे बांधण्याची मात्रा लागू पडलीय. कायम दुष्काळी माण तालुक्यातील पिंपरी गावाला याचा चांगलाच फायदा झाला असून परिसरातील विहिरींना आता पाझर फुटलेत. त्यातून 'पिंपरी सिमेंट ...
- Created on 05 डिसेंबर 2012