Bharat 4 India.com

19 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 18 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. कृषी क्लिनिक
कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्राबाबत सोलापूर येथील आत्माचे व्यवस्थापक यशवंत भोसले यांनी दिलेली माहिती.
Created on 03 फेब्रुवारी 2013
2. डॉक्टरकी सोडून फुलवली शेती...
विदर्भामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांचं चित्र दिसत असलं, तरी या चित्राला दुसरीही चांगली बाजू आहे हे इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलंय. त्यांनी या परिस्थितीतही ...
Created on 31 जानेवारी 2013
3. ड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ
दुष्काळी परिस्थितीची चिंता सगळ्यांनाच आहे. पण दाद त्यांनाच द्यायला हवी जे दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न करतायत. असा प्रयत्न केलाय, माळशिरस येथील आनंदराव जाधव यांनी. त्यांनी कोरडवाहू जमिनीतही टिकणाऱ्या ...
Created on 24 जानेवारी 2013
4. शेतमाल डायरेक्ट ग्राहकाला
सोलापूर- शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा अशी अपेक्षा असते. यामुळं आपल्या श्रमाचं योग्य चीज झाल्याचं समाधान त्याला मिळतं. पण मध्यस्थ-दलालांच्या साखळीमुळं शेतकरी यापासून वंचित होता. शेतकऱ्यांच्या ...
Created on 22 जानेवारी 2013
5. पाणी जपून वापरा
महाराष्ट्रातील पाणी प्रश्न गंभीर असून, पुढील सहा महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर करावा, तसंच कमीत कमी पाण्यात पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं तंत्र शेतकऱ्यांनी ...
Created on 21 जानेवारी 2013
6. प्रकल्पांसाठीच्या जमिनींना चौपट दर
पनवेल - यापुढं प्रकल्पासाठी जमीन देणार्‍यांना बाजारभावानं नव्हे, तर चौपट अधिक किंमत देण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एका व्यक्तीस प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी अथवा नोकरी न दिल्यास २० वर्षांचा पगार एकत्रितपणं ...
Created on 24 डिसेंबर 2012
7. द्राक्षांना गारपीट विमा
नाशिक – श्री रामाची भूमी ही नाशकाची पौराणिक ओळख. अलीकडच्या काळात 'द्राक्षांचं आगार' अशीही त्यात भर पडू लागलीय. देशात द्राक्षांचं सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. त्यामुळंच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक ...
Created on 18 डिसेंबर 2012
8. लोकरीच्या वस्तूंना चांगला प्रतिसाद
मोशी – किसान कृषी प्रदर्शनात यंदा लोकरीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय. शेळी-मेंढी पालनाचे बायोप्रोडक्ट्स म्हणून या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या प्रदर्शनात राजस्थान, ...
Created on 16 डिसेंबर 2012
9. प्रदर्शनात कानडी शेतकरी
मोशी इथं भरलेल्या कृषी प्रदर्शानातील आधुनिक यंत्रसामुग्री, तसंच विविध शेतीपयोगी वस्तू पहायला राज्यभरातूनच नव्हे तर दुसऱ्या राज्यांमधूनही शेतकरी आवर्जून आले. अशाच एका कर्नाटकातून आलेल्या शेतकऱ्यांच्या गटाशी ...
Created on 16 डिसेंबर 2012
10. मधमाशी पालनातून शेती उत्पन्नातही वाढ
मोशी - किसान कृषी प्रदर्शनात अल्पभूधारकांसाठी अनेक स्टॉल उभारण्यात आलेत. त्यामध्ये सहयोग या संस्थेच्या स्टॉलवर मधमाशी पालनाची संपूर्ण माहिती करून दिल्यानं शेतकऱ्यांना या व्यवसायाबाबतची सखोल माहिती मिळत ...
Created on 15 डिसेंबर 2012
11. लाल भेंडी घ्या! लाल भेंडी!!
सिंधुदुर्ग – सर्वसाधारणतः भेंडी म्हटली, की हिरवीगार भेंडी नजरेसमोर येते. पण एखाद्यानं तुम्हाला विचारलं, "तुम्ही लाल-गुलाबी भेंडी पाहिलीत का?" तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.  म्हणाल, "अरे बाबा, अशी भेंडी ...
Created on 13 डिसेंबर 2012
12. एसी कॅबिन असलेला ट्रॅक्टर
पुणे-  मोशी इथं सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शनात अनेक शेती उपयोगी वस्तू्ंनी शेतकऱ्यांना आकर्षित केलंय. त्यामध्ये न्यू हॉलंडचा अत्याधुनिक ट्रॅक्टर सर्वांचा चर्चेचा विषय झालाय. या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक ...
Created on 13 डिसेंबर 2012
13. सुपारीपासून इको फ्रेंडली पत्रावळी
मोशी - थर्माकोल, प्लास्टिक अशा निसर्गविघातक वस्तूंपेक्षा निसर्गदत्त सुपारी, केळीची पानं आणि खोडांपासून मिळणाऱ्या टाकाऊ भागांपासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात. पुण्याच्या संग्राम पाटील यांनी तमिळनाडू कृषी ...
Created on 13 डिसेंबर 2012
14. शेतमालाला हवी, प्रक्रिया उद्योगाची जोड
पुणे - शेतमाल उत्पादित करण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगही उभारल्यास तो कसा फायदेशीर ठरतो, हे पुणे जिल्ह्यातल्या बोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी दाखवून दिलंय. आवळ्याची शेती आणि त्यावर उभारलेल्या ...
Created on 07 डिसेंबर 2012
15. आडत्यांचा बंद, बाजार समित्यांतील कामकाज विस्कळीत
 मुंबई - सहा टक्के `आडत` आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आडत्यांनी बंद पुकारल्यानं राज्यभरातील बाजार समित्यांमधील कामकाज विस्कळीत झालंय. यामुळं शेतमालाचं मोठं नुकसान होत असून 'माळव्याचं करायचं काय', ...
Created on 04 डिसेंबर 2012
16. पवारांना वाटतं शेतकरी होईल इतिहासजमा
ठाणे - राज्यात सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), तसंच छोट्या-मोठ्या उद्योगांचं जाळं असलेला ठाणे आणि रायगड जिल्हा आता विकासापासू्न लांब ठेवा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री ...
Created on 03 डिसेंबर 2012
17. कृषी प्रदर्शनात सहा लाख शेतकरी
सातारा - कराड येथील आयोजित यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला गेल्या चार दिवसांत सुमारे सहा लाख शेतकऱ्यांनी भेट दिली. यावर्षीचं पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ठरलं. ...
Created on 29 नोव्हेंबर 2012
18. दादाजी खोब्रागडेंच्या नशिबी मजुरीच
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणाऱ्या ७२ वर्षाच्या दादाजी खोब्रागडे यांची ओळख वेगळीच आहे. दादाजींना संपूर्ण राज्यात एचएमटी या प्रसिध्द तांदळाचे जनक म्हणून ओळखलं ...
Created on 27 नोव्हेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile